The sword of China has a legendary past and fascinating history worthy of true archeological study. Dao, or the single-edged cutting sword, is purported to be the invention of Sui Renshi, the mythical San Huang emperor who made it by melting pure gold Chinese swords were either male or female (xiong or ci); names were given to them; and many supposedly had magical powers with the ability to utter sound or illuminate the dark।. The double-edged straight sword, or Jian, also had mythical origins , being made of gold with supernatural powers of frightening evil spirits or morphing into animal form .

Dao दाओ
चीनी तलावारींचा ईतिहास सर्वश्रुत आहे . "दाओ" ही ख़ास प्रकारची तलवार "सुई रेंशी" याने बनविली . सुई हा सान हुंग घराण्यातील प्रसिद्ध सम्राट होता . अशी अख्यायिका आहे की सुइने ही तलवार शुद्ध सोने वितळवून बनविली . चीनी तलवारी या प्रामुख्याने दोन प्रकारच्या असतात , नर किंवा मादी . तलवारीनां नावे दिली गेली होती . ही नावे जादुई शक्ती दर्शवायची , जसेकी विविध प्रकारचे आवाज काढ़ने किंवा अंधारात प्रकाशमान करने ई . "जिआन" (दोन्ही कडांना धार असलेली तलवार) मध्ये सुद्धा जादुई शक्ति होत्या . चीनी लोक मानतात की , सोन्या पासून बनविल्यामुळे व दैवी शक्तीनी ह्या तल्वारीनी सैतानाशी मुकाबला केला जाऊ शकतो .


Jiaan जिआन
Posted by प्रतिक शिंदे Labels:

0 comments: